Month: January 2025

चॅम्पियन ट्रॉफी साठी संतुलित संघ निवड

१९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत पाकिस्तान आणि दुबई येथे एकदिवसीय सामन्यांची चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर व कर्णधार रोहित शर्मा यांनी…

‘इन्फोसिस‌’चा नफा वाढला, आता नोकऱ्याही देणार

भारतातील आयटी क्षेत्रातील नामांकीत कंपनी असलेल्या ‌‘इन्फोसिस‌’ने तिसऱ्या तिमाहीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. ‌‘इन्फोसिस‌’ने तिसऱ्या तिमाहीमध्ये 6806 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. ‌‘इन्फोसिस‌’चा तिसऱ्या तिमाहीतील महसूल 41 हजार 764 कोटी…

वाल्मीक कराड प्रकरणाचा अन्वयार्थ…

महाराष्ट्रातला बीड जिल्हा आणि त्यातल्या त्यात मस्साजोग हे गाव गेल्या ४१ दिवसांपासून देशभर गाजते आहे. त्यातही आता या प्रकरणातील प्रमुख पात्र असलेले वाल्मीक कराड हे नाव सर्वांच्या तोंडोतोंडी झालेले आहे.…

अमित शहांची कथित ‘तडीपारी’!

  सरत्या सप्ताहात मुंबईत आणि महाराष्ट्रात अशा अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत ज्यांचे परिणाम भविष्यातील राजकारणावर दिसू शकतात. राज्याला आणि देशालाही हादरवून टाकणाऱ्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला ऐन संक्रांतीच्या दिवशीच…

धनंजय मुंडेंचा आता ५० कोटींचा कृषी घोटाळा ?

नागपूर : राज्यात गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आता कृषी विभागात पन्नास कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला गेला आहे. डीबीटी योजना…

एसटी महामंडळाचा भाड्याच्या बसेसला आता रामराम

स्वमालकीच्या ५ हजार बसेस खरेदी करणार ० परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा   मुंबई  : वाढत्या अपघाताच्या आणि दर्जाबाबत आलेल्या तक्रारीनंतर आता एसटी महामंडळ भाड्याच्या बसेसना रामराम ठोकणार असून यापुढे आता स्वमालकीच्या…