Month: January 2025

‘क्रेसेंडो कल्लाकारच्या वतीने ‘ले चली तकदीर’चे आयोजन

कल्याण : ‘ले चली तकदीर’ ही संगीत उद्योगातील तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘क्रेसेंडो कल्लाकारने’ आयोजित केलेली एक संगीत मैफल आहे. ‘क्रेसेंडो कल्लाकार ही पहिलीच निर्मिती असून नुकताच…

मैत्री फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा

कल्याण : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य – पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद – ठाणे, मैत्री फाउंडेशन (रजि.) – कल्याण व सम्यक संकल्प महाविद्यालय,…

वी नीड यू सोसायटीचे २०२४ चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर

ठाणे : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व्रत’ घेऊन कार्य करणार्या व्यक्तींच्या कामास प्रोत्साहन देण्यासाठी व विविध ठिकाणी सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाच्या मागे उभे राहण्यासाठी गेली ७…

ठाण्यात ९०० हून अधिक महिला, युवा वर्गाकडून भाजपाचे सदस्यत्व – संजय वाघुले

अनिल ठाणेकर ठाणे : भाजपा सदस्यता अभियान अंतर्गत जिल्हाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत ९०० हून अधिक तरुण, तरुणी आणि महिलांबरोबरच…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा स्टार्ट अप धोरणाचा नवीन मसुदा तयार करणार

रमेश औताडे मुंबई : सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्टअपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद करणार व…

महाराष्ट्र लाॅटरी बंद करुन दिव्यांगांची उपासमार करु नका..

मनसेचा राज्य सरकारला इशारा   मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्याची स्वतः ची पेपर लॉटरी बंद करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे लॉटरी सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा मनसे लॉटरी सेनेचे…

ट्रम्पशाहीमध्ये पर्यावरणाला अधिक धोका

डोनाल्ड ट्रम्प चार वर्षानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होत आहेत. मागील कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणविरोधी धोरणामुळे पर्यावरणवादी नाराज असणे स्वाभाविक आहे. ट्रम्प यांचे पुन्हा सत्तेत येणे हा ‌‘पृथ्वीवर…

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हाच वाहतूक कोंडीवरील उपाय

  पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. शहरातील मध्यभाग, उपनगर, पेठांसह बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी वाढली आहे. या ठिकाणांहून वाहन चालकांना मार्ग काढणे,…

महाकुंभमेळ्यातून होणार चार लाख कोटींची कमाई

प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभमेळ्यात देश-विदेशातील कोट्यवधी संत आणि भक्त जमले आहेत. महाकुंभाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा मोठा प्रभाव पडतो. लोक महाकुंभात श्रद्धेने डुंबत असताना अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.…