Month: January 2025

शिंदेंचा राष्ट्रवादीलाही दणका पक्षात इनकमिंग सुरुच

ठाणे :  नाशिक महानगरातील शरणपूर, कॉलेजरोड परिसरातील राष्ट्रवादी शरदपवार पक्षाचे माजी नगरसेवक जॉय उत्तमराव कांबळे तसेच पक्षाच्या उपनगर परिसरातील माजी नगरसेविका श्रीमती सुषमाताई रवी पगारे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

शरद पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील

स्लग – मंत्री संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा मुंबई – खळबळजनक विधाने करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ नेहमीच चर्चेत असतात. आजही त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.लवकरच शरद पवार गट…

उद्धव ठाकरे आक्रमक

ब्लॅकमेल करणाऱ्यांना पक्षात थारा नाही मुंबई:  पक्ष अडचणीत असताना ब्लॅकमेल करणाऱ्यांना यापुढे पक्षात थार नाही अशी आक्रमक भुमिका ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे…

ठाण्यातील उपवन तलावाकाठी

कलाविष्कारांचा अनोखा संगम सिद्धेश शिगवण ठाणे : संगीत, नृत्य आणि विविध कलाविष्कारांचा अनोखा संगम ११ व्या विहंग कलामहोत्सवाच्या निमित्ताने ठाण्यातील उपवन तलावाशेजारी पहायला मिळाला. मर्दानी खेळ, गोफ, ढोल ताशांचा गजर, विविध राज्यातील लोकनृत्य आदींनी सजलेल्या यात्रेने…

टॉरेसचे वचन पडले खोटे! यशस्विनी थोरात

मुंबई : टॉरेस ज्वेलर्स कंपनीने आपल्या आकर्षक गुंतवणूक योजनांसह अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित केले आणि त्यांना उच्च परताव्याचे वचन दिले. मात्र, काही वेळातच हे वचन पाळले जाणार नाही हे उघड झाले आणि एक मोठा…

यांत्रिकांच्या सावल्या’ पुस्तकाचे केतकरांच्या हस्ते आज प्रकाशन

मुंबई : सदामंगल पब्लिकेशन या संस्थेतर्फे उद्या मुंबईत संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत भूपेश गुप्ता भवनात प्रज्ञा जांभेकर लिखित  ‘यांत्रिकाच्या सावल्या’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.  हे एक कौटुंबिक चित्रण असलं तरी त्यात महाराष्ट्राचा औद्योगिक इतिहास, स्वातंत्र्यचळवळ, त्याकाळचे समाजजीवनाचं…

ऑटोजगतातले बहुचर्चीत एकत्रिकरण

भारतीय कार मार्केट अत्यंत संवेदनशील आणि स्पर्धात्मक मानले जाते. या उद्योगात काही नामवंत कंपन्या संयुक्तपणे उत्पादन करत असताना होंडा आणि निस्सान या कंपन्यांचे एकत्र येणे बाजारात वाढणाऱ्या स्पर्धेमुळे आणि उत्पादनात…

भारत मातेचे थोर सुपुत्र-लाल बहादूर शास्त्री

भारतमातेचे थोर सुपुत्र देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा आज ५९ वा स्मृतिदिन आहे. लालबहादूर शास्त्री यांचे पूर्ण नाव लालबहादूर शारदाप्रसाद वर्मा असे होते. पण १९२५ साली बनारस येथील काशी…

कॉफी निर्यातीतही भारताचा विक्रम

भारतातून सहसा जगातील अनेक देशांमध्ये चहाची निर्यात केली जाते; परंतु आता कॉफी निर्यातीच्या बाबतीतही देशाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत कॉफीच्या एकूण निर्यातीने प्रथमच एक अब्ज…

रिमुंबईच्या ‌‘रिअल इस्टेट‌’ची मोठी झेप

अल इस्टेट मार्केट‌ने 2024 मध्ये नवी उंची गाठली. ‌‘नाइट फ्रँक‌’च्या अलीकडील अहवालानुसार, डिसेंबर 2024 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील 12 हजार 518 मालमत्तांच्या नोंदणीतून राज्य सरकारला 1,154 कोटी रुपयांचा कर प्राप्त…