Month: January 2025

धनंजय मुंडेम्हणजे पुरुष वेश्या !

उत्तम जानकरांचा खळबळजनक आरोप ० ताज, ओबेरॉयचे सीसीटिव्ही फुटेज तपासा, महाराष्ट्र हादरून जाईल मुंबई : महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री हे पुरूष वेश्या असल्याचा खळबळजनक आरोप आमदार उत्तम जानकर…

पहिला रुग्ण आढळला

 सहा महिन्यांच्या बाळाला विषाणूची लागण ० सरकारकडून खबरदारी मुंबई : मुंबई, ठाणेकरांनो सावधान ! मुंबईत एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळलाय. पवईमध्ये हिरानंदानी रुग्णालयात आज ह्युमन मेटाप्युमो म्हणजेच एचएमपीव्ही व्हायरसची सहा महिन्यांच्या बाळाला लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. खोकला आणि ऑक्सिजनची पातळी ८४ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने या बाळाला १ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयाची डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या विषाणूवर कोणतेही विशिष्ट उपचार नसल्यामुळे बाळावर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्सच्या लक्षणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील…

हिमालयात बर्फ न टिकण्याचे नवे संकट

ओम पर्वत, बद्रीनाथ आणि केदारनाथ यासह मध्य हिमालयाच्या उंच टेकड्यांवर नोव्हेंबरपासून बर्फवृष्टी सुरू होते. यंदा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बर्फवृष्टी सुरू झाली आहे; पण उंच टेकड्यांवर हा बर्फ जास्त काळ राहण्याची…

जीवघेणा नायलॉन मांजा

जानेवारी महिना उजाडला की सर्वांना वेध लागतात ते मकर संक्रांत या सणाचे. मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण मानला जातो. मकर संक्रांतीनिमित्त पंतगोत्सव साजरा करण्याची आपल्याकडे खूप जुनी…

चीनच्या बँकेची भारतात गुपचूप ४० हजार कोटींची गुंतवणूक

भारतीय शेअर बाजार हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या बाजारांपैकी एक आहे. येथे देश-विदेशातील गुंतवणूकदारांची उत्सुकता सतत वाढत आहे. विशेषत: शेजारी चीनमधील गुंतवणूकदारही भारतीय कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. चीनची मध्यवर्ती…

खालिस्तानी भुतांचा पोशिंदा पायउतार

  कॅनडातील जस्टीन ट्रुडो यांचे पंतप्रधानपद गेल्यातच जमा आहे. पुढील काळात त्यांच्या लिबरल पार्टीने नवा पक्षनेता निवडला की पायउतार होण्यापासून ट्रुडो यांना त्यांचे खालिस्तानी मित्रही वाचवू शकणार नाहीत. परवाच रडत…

योगाभ्यासात सातत्य राखा – योगगुरू शेखर पेटकर

ठाणे : श्री अंबिका योग कुटीर आणि श्री आनंद भारती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी सकाळच्या सत्रात श्री आनंद भारती समाज सभागृहात गेली साडे तीन दशके त्रैमासिक विनामूल्य योगाभ्यासाचे…

कल्याणमध्ये भरधाव डंपरने मायलेकांना चिरडले

अपघातानंतर मनसेसह इतर पक्ष आणि सामान्य नागरिकांनी केला रास्ता रोको कल्याण : कल्याणमध्ये भरधाव डंपरने मायलेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात माय लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिमेतील…

ई रिक्षा चालू ठेऊन बिनधास्तपणे उपोषण करा!

पर्यटकांसह पालकांची मागणी माथेरान : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरान मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकूण २० ई रिक्षा सुरू आहेत. सहा महिन्यांचा हा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर मध्ये पूर्ण झाला असून उर्वरित ७४…

ठामपाच्या महिला कल्याणकारी योजनांमधील उत्पन्न दाखल्याची अट शिथील करावी – नरेश म्हस्के

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामधील काही योजनांसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द…