Month: January 2025

सूफी विचार मनाचे आणि मनुष्याचे पावित्र्य जपणारा

मुंबईत सूफी परिषदेत विचारवंतांचा मत मुंबई : मानवतेच्या कल्य़ाणासाठी आयुष्य व्यतित केलेल्या हजरत अल्हाज ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह हसनी यांचा उरूसनिमित्ताने सज्जाद नसीन डॉ. सूफी फैजुल हसन शहा यांच्या…

मुंडेंच्याच बंगल्यातून खंडणीचे आदेश- धस

पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या मुळ प्रकरणात पवनचक्की कंपनीकडे तीन कोटींच्या खंडणीच्या मागणीचे आदेश हे धनजंय मुंडे यांच्याच बंगल्यातून गेले होते. तीन कोटीपैंकी पन्नास लाखांची पहीली खंडणीही पोहचवण्यात…

उपमुख्यमंत्री शिंदेना जीवे मारण्याची ठाण्याच्या हितेशची इंस्टावर धमकी

व्हिडीयो केला व्हायरल  रात्री घरावर गोळ्या झाडणार पोलिसांकडून गुन्हा दाखल० शिवसैनिक आक्रमक   सिद्धेश शिगवर ठाणे : ठाण्यातील एका माथेफीरू तरूणाने इंस्टाग्रामवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.…

नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार

माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश ठाणे : नवी मुंबईतील उद्धव ठाकरे पक्षाचे नवी मुंबईचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्यासह काही नगरसेवकांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात…

ब्राह्मण घटकांकडून विविध समाज विकासाचे कार्य

कल्याणमधील ब्राह्मण सभेच्या कार्यात ब्राह्मण आमदारांचे मत कल्याण : ब्राह्मण घटकांकडून केवळ ज्ञाती विकासापुरते काम न करता विविध स्तरातील समाजाच्या विकासासाठी काम केले जात आहे. ज्ञाती प्रश्न, नागरी, विकासाची कामे…

ठाणे : लाईट बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो

डोंबिवली : राज्यात महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आहेत. महाआघाडीचे सरकार कोसळून अडीच वर्षांचा काळ लोटला आहे. तरीही महावितरणच्या विद्युत बिलांवर उद्धव ठाकरे यांचा फोटो हेतुपुरस्सर असेल तर…

‘नमो चषक’ स्पर्धेचे आयोजन, परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक

अशोक गायकवाड पनवेल : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यसम्राट आमदार…

महाराष्ट्राच्या खो-खो संघटनेचा जागतिक स्तरावर सन्मान

१० तांत्रिक अधिकाऱ्यांची खो-खो विश्वचषकासाठी निवड डॉ. चंद्रजित जाधव यांची स्पर्धा व्यवस्थापकपदी निवड नवी दिल्ली : महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या दहा सदस्यांची खो-खो महासंघाने (KKFI) पहिल्या खो-खो विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी…

फडणवीसांना मस्साजोगचा ताप!

  देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार स्थापन झाले त्याला आता महिना होतो आहे. या अवधीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्तुतीच्या तुताऱ्या कडवे विरोधी, उबाठाचे प्रवक्ते आणि शपराँकाँच्या झुंझार नेत्या सुप्रिया…

आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभूर्ले…