Month: January 2025

पत्रकारिता ही भारतीय लोकशाहीची ढाल

पत्रकारिता ही कोहीनुरच्या हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आणि तलवारी पेक्षाही तीक्ष्ण धारधार मानल्या जाते आणि आहे. त्याचप्रमाणे पत्रकारिता ही जगाचा तिसऱ्या डोळ्याची भुमिका बजावीत असते.पत्रकारिता समाज घडविण्याचे व राष्ट्रहीत जपण्याचे मोठे माध्यम…

विचक्षण लेखकाचा सन्मान

प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांच्या ‌‘विंदांचे गद्यरूप‌’ या समीक्षात्मक ग्रंथाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एका ज्ञानपीठ विजेच्या कवीवर लिहिलेल्या समीक्षणात्मक ग्रंथाला पुरस्कार मिळावा, यासारखा दुसरा चांगला योगायोग…

‘उत्तर मुंबईतून भाजपचे ४० नगरसेवकांचे लक्ष्य’

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपचे ४० नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त…

क्रूरकर्मा विशाल गवळीच्या फाशीसाठी कल्याणात स्वाक्षरी मोहीम

डोंबिवली : कल्याणच्या चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा विशाल गवळी याला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शनिवारी सकाळी कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रेल्वे…

रेल्वे अपघातात वाढ वर्षभरात 225 जणांचा बळी

विरार : रेल्वे प्रवास हा वर्षागणिक धोकादायक ठरू लागला आहे. वर्षभरात वैतरणा ते मिरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान, रेल्वे प्रवासात 225 जणांचा बळी गेला असून 212 जण गंभीररित्या जखमी झाले असल्याचे…

कपिल पाटील यांच्या नेतृत्वात भिवंडीत भाजपा सदस्यता अभियान

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात ग्रामस्थांचा प्रतिसाद   भिवंडी : भाजपाच्या संघटन पर्व-सदस्यता नोंदणी अभियानाला भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी केंद्रीय राज्यमंत्री व भिवंडी ग्रामीण विधानसभा…

अदाणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला केराची टोपली

रमेश औताडे मुंबई :सर्वसामान्य राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अधिवेशन काळात सभागृहात केली होती. मात्र महाराष्ट्रात व ठाणे जिल्ह्यामध्ये…

MBMC च्या 230 शिक्षकांना विशेष प्रशिक्षण बाल लैंगिक अत्याचार रोखण्याचे धडे शाळांमध्ये दिले जाणार

मीरा-भाईंदर / प्रतिनिधी. बाललैंगिक अत्याचाराच्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिकेने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणाला बळी पडू नये, यासाठी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक’…

जरंडीत सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे लोकार्पण

सोयगाव : विविध स्पर्धा परीक्षा साठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयी साठी शुक्रवारी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ग्रामपंचायत सदस्य वंदनाताई पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले क्रांति ज्योती…

कपिल पाटील पुन्हा मंत्री, वामन म्हात्रे महापौर होतील

वन मंत्री गणेश नाईक यांचे भाकीत   बदलापूर: गुणी लोकप्रतिनिधींच्या मागे उभे राहणे माझे काम आहे. तसेच ज्यांच्यात धमक असते ते कधीही माजी होत नाहीत. कपिल पाटील हे जिल्हा परिषदेचे…