Month: January 2025

कचऱ्याच्या ट्रकच्या धडकेत लहानग्याने गमावला पाय,

उल्हासनगरातील घटना, नागरिकांत संतापाचे वातावरण   उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेचा कचरा वाहून नेणाऱ्या एक ट्रकने चीरडल्याने एका सात वर्षीय मुलाला आपला पाय गमवावा लागला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात गायकवाडपाडा येथे…

सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

नवी मुंबई : कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 23…

राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ व १९ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथे अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर – सुनिल तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे…

उल्हासनगर शिवसेना उबाठा शहरप्रमुख पदी कुलविंदरसिंग बैंस

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती     उल्हासनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.त्यात उल्हासनगर पश्चिम…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला लघुउद्योजकांशी संवाद

ठाणे : सॅटर्डे क्लबच्या वतीने ठाणे शहरातील टिप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘बिझनेस जत्रा-2025’ या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून लघुउद्योजकांशी संवाद साधला. महाराष्ट्राला उद्योगांची मोठी…

डीप क्लिनींगव्दारे हवा गुणवत्ता सुधारणेवर भर

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हावी हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली…

ठाण्यात अग्निदूतांचे आगप्रतिबंधक ‘मॉक ड्रील २०२५’

ठाणे: महाराष्ट्र राज्यगीत वाजवून मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून अग्निसुरक्षा जागरूकता व “मॉक ड्रील २०२५ ” उपक्रमाची सुरवात झाली। हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख…

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा संघटन पर्व कार्यशाळा संपन्न

कल्याण : महाराष्ट्र प्रदेश भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशद्वारे सदस्यता नोंदणी अभियानासाठी कोकण प्रांत विभागातील भाजपा संघटात्मक जिल्ह्यांची सभा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली…

खडकपाडा पोलिसांनी आदिवासी पाड्यावर समजावले शिक्षणाचे महत्त्व

कल्याण : खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील कातकरी पाडा वाडेघर या आदिवासी पाड्यावर खडकपाडा पो स्टे कडून भेट दिली. तेथील…

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने उद्या महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

ठाणे : ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत दि.7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील…