Month: February 2025

कसेही करून परदेशात जाण्याची धडपड चुकीचीच…

नुकतेच अमेरिकेत सत्तांतर झाले. डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी आपले नवे कायदे करून राबवणे सुरू केले. त्यात त्यांनी स्थलांतरित परदेशी नागरिकांना आपल्या देशात परत…

क्रीडाविश्वाचा चालता बोलता ज्ञानकोष हरपला….

ज्यांचे क्रीडा विषयक लेख वाचत मी लहानाचा मोठा झालो. ज्यांच्या लेखाने माझे क्रिकेट विश्वातील ज्ञान वृद्धिंगत झाले. ज्यांच्या लेखणीतून प्रेरणा घेऊन मी क्रीडा विषयक लेख लिहू लागलो असे ज्येष्ठ क्रीडा…

परदेशी शिक्षणावरच्या कराचा बोजा कमी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्ज घेऊन आपल्या मुलांना परदेशात पाठवणाऱ्या पालकांप्रती पूर्ण औदार्य दाखवले आहे. कर्ज घेऊन परदेशात शिकणाऱ्या मुलांच्या महाविद्यालयीन फी भरण्यावर ‌‘टीसीएस‌’ म्हणजेच स्रोतावरील कर कपात रद्द…

‌‘एक्झिट पोल‌’चे भाकित

  प्रत्येक निवडणुकीत ‌‘एक्झिट पोल‌’चे अंदाज चुकले, की त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जातात. या संस्था मार्केटिंगसाठी सुपारी घेऊन काम करतात, अशी टीकाही केली जाते. विविध वृत्तपत्र आणि माध्यमांशी संबंधित…

सायकलिंगमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका!

 एक रौप्य व एक कास्यपदकाची कमाई रूद्रपूर : महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंगमधील पदकांची मालिका कायम राखताना आज महिला गटात एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. महिलांच्या चार किलोमीटर…

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेचे बारामतीमध्ये थाटात उद्घाटन

बारामती : ‘वीज क्षेत्रासारख्या अत्यंत धकाधकीच्या क्षेत्रामध्ये राज्यातील तीन कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना वीज सेवा देण्यासाठी सांघिकता अत्यंत महत्वाची आहे. दरवर्षीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडूवृत्ती व संघभावना निर्माण होते व…

३५वी किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मनमाड, नाशिकला होणार.

मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असो. च्या विद्यमाने दिनांक २३ ते २७ फेब्रु. २०२५ या कालावधीत “३५व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन…

छत्रपती शिक्षण मंडळाचे  अविष्कार विज्ञान प्रदर्शन कल्पकतेकडून कृतीकडे

कल्याण :  छत्रपती शिक्षण मंडळ आयोजित अविष्कार कल्पकतेकडून कृतीकडे  या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाची अंतिम फेरी नूतन विद्यालय, कर्णिक रोड,कल्याण येथे नुकतीच  संपन्न झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान भारती, जिल्हादायित्व…