Month: February 2025

स्त्री-पुरुषाशिवायही जन्माला येऊ शकते मूल

निसर्गाचा नियमच आहे, की कोणत्याही पुरूष किंवा स्त्रीशिवाय मूल जन्माला येऊ शकतच नाही; मात्र जर तुम्हाला असं सांगण्यात आलं, की या दोघांशिवाय मुलं जन्माला येऊ शकतात? तर कदाचित यावर तुमचा…

सोनिया गांधींचे राष्ट्रपतींवरील ताशेरे चुकीचेच…

शुक्रवारी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. प्रत्येक वर्षाच्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त बैठकीला अभिभाषणाने संबोधित करण्याची प्रथा आहे.प्रथेनुसार पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुरमु…

महाराजांचाही ‘यू टर्न!’

  मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. जनमताच्या दबावामुळे तर या प्रकरणातील सूत्रधारांना अटक करण्यात आली. असे असले, तरी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष यांचा…

नवउद्योजक,व्यावसायिकांसाठी वरळीत उद्यापासून तीन दिवस प्रदर्शन

मुंबई : क्रिएटिव्ह आयडियाज अँड इनोव्हेशन्स इन ॲक्शन (CiiA) या स्वयंसेवी संस्थे तर्फे नवउद्योजक-स्टा स्टार्टअप,इतर व्यावसायिकांसाठी वरळी नेहरू सायन्स सेंटर येथे नवोपक्रम प्रदर्शन ५ ते ७  फेब्रुवारी दरम्यान सकाळी १०:३०…

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आदिवासी विद्यार्थ्यांची सुरक्षा राम भरोसे शासकीय आश्रमशाळेत रूपांतर करण्याची मागणी राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील अनुदानीत आदिवासी आश्रमशाळेतील एका दहावी इयत्तेत शिकणार्‍या  विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीआहे.…

धारावीत  रायफल शुटींग प्रशिक्षण अकॅडमीचे झाले उद्‌घाटन

केतन खेडेकर मुंबई : बौद्धिक विकासाबरोबरच वि‌द्यार्थ्यांचा शारीरिक विकास होणेही तितकेच महत्त्वाचे असून शारीरिक विकासासाठी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या खेळाच्या अंगभूत कौशल्याला तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन तथा प्रशिक्षण घेणे आज काळाची…

उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय रुग्णालयात ४ डायलिसीस मशीनचे लोकार्पण

अशोक गायकवाड रत्नागिरी : अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त ४ डायलिसीस मशीनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून…

सिडकोत पाण्यासाठी आंदोलन

हरिभाऊ लाखे नाशिक : धरणांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही सिडकोतील काही भागात पाणी पुरवठा होत नसल्याने या कृत्रिम पाणी टंचाई विरोधात तसेच रायगड चौकात पाणी पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी…

महापालिका, मेट्रो प्राधिकरण व वाहतूक पोलीसांच्या बैठकीत मान्सूनपूर्व कामांचा आढावा

ठाणे : मान्सूनपूर्व कामे वेळेत व्हावी व सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा, यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती. महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्डयामुळे…