क्रिकेटच्या प्रशिक्षणाचे आयोजन
ठाणे : ठाणे येथे एसएमपीएस किप-फिट अँकेडमीतर्फे अँथलेटिक्स, क्रिकेट प्रशिक्षण वर्ग ठाणे, येथील एमएपीएस किप फिट अकादमीच्या विद्दमाने दर रविवारी सकाळी 6 ते 7 अँथलेटिक्स आणि 7 ते 8 क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. हे वर्ग येत्या मेपर्यंत सुरु राहणार आहेत. प्रवेशासाठी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मुरलीधर पाताडे, मो. क्रमांक ९८३३६९२१९४ यांच्यांशी संर्पक साधावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *