बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रकाश यशवंत दरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपा गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर आणि उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *