उद्योगक्षेत्र समेटाच्या प्रतिक्षेत
उद्योगक्षेत्र समेटाच्या प्रतिक्षेत देशातील सर्वात महत्त्वाचे वस्त्रोद्योग निर्यातदार राज्य म्हणून तामिळनाडूने निर्यातीमध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. एप्रिल-सप्टेंबर 2024 मधील 3,975.04 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून याच कालावधीत यंदा ती 4,078.06 दशलक्ष…
