महाराष्ट्राच्या भल्यासाठी ‘शिवराज’युती; ठाकरेंच्या युतीसाठी ‘मनसे’ आणाभाका !
महाराष्ट्राच्या भल्यासाठी ‘शिवराज’युती; ठाकरेंच्या युतीसाठी ‘मनसे’ आणाभाका ! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीची घोषणा दोन्ही ठाकरेंच्या कुटुंबियांची उपस्थिती मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार उद्धव ठाकरेंच्या साक्षीने राज ठाकरेंची ‘मनसे’ गर्जना मुंबई…
