Month: December 2025

मिशन मुंबई….

नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना वंदन करत विनम्रपणे अभिवादन केले. एकनाथ शिंदे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्धातास ऐकली हनुमान कथा

गोंदिया : गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हनुमंत कथा महोत्सवा’च्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सद्गुरू श्री ऋतेश्वरजी महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराजांचे मार्गदर्शन घेतले तसेच त्यांचे आशीर्वाद स्वीकारले. सद्गुरूंच्या दिव्य…

अजित पवार संत नाहीत; पार्थवर गुन्हा दाखल करा

अजित पवार संत नाहीत; पार्थवर गुन्हा दाखल करा अंजली दमानिया आक्रमक  पार्थवर गुन्हा दाखल न झाल्यास पुण्यात धडकणार  मुंबई : गुन्हा दाखल करण्यासाठीचे सर्व पुरावे पोलिसांना देऊनही पार्थवर गुन्हा दाखल…

शनीशिंगणापूरप्रमाणे भाजपालाही दारे नाहीत- सुधीर मुनगंटीवार

शनीशिंगणापूरप्रमाणे भाजपालाही दारे नाहीत- सुधीर मुनगंटीवार नागपूर : “जसे शनीशिंगणापुरला दरवाजे नसतात, तसेच आमच्या पक्षालाही दरवाजे नाहीत. कोणीही येतो, कोणीही जातो. या सगळ्या गोष्टींचा पराभव चंद्रपुरमध्ये पक्षाच्या पराभवात झाले अशी स्फोटक प्रतिक्रीया…

ठाणे जिल्ह्यात १८६ ॲट्रोसिटीचे गुन्हे

ठाणे जिल्ह्यात १८६ ॲट्रोसिटीचे गुन्हे ठाणे – मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत ठाणे शहर व ग्रामीण, नवीमुंबई, मिरा-भाईंदर या पोलीस विभागांच्या हद्दीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत एकूण १८६ गुन्हे दाखल झाल्याची…

नीतेश राणे १६ जानेवारीला गौप्यस्फोट करणार

नीतेश राणे १६ जानेवारीला गौप्यस्फोट करणार मुंबई : भाजप आमदार नीतेश राणे हे आपले बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही अलीकडील घडामोडी, वक्तव्ये आणि राजकीय…

निवडणूका संपल्या, रेल्वेप्रवास महागला

निवडणूका संपल्या, रेल्वेप्रवास महागला मुंबई : राज्यातील निवडणूकांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच मतदार राजाच्या खिशाला कात्री लावण्याचे काम भारतीय रेल्वेनं केले आहे. रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.…

ठाकरे सेनेचे मिशन मुंबई…

ठाकरे सेनेचे मिशन मुंबई… मुंबई : नगरपरिषदेतील निकाल विरोधात जात असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. गिरगावमधील साहित्य संघ मंदीरात आयोजित दक्षिण मुंबई…

पराभवानंतर मुनगंटीवार भडकले

मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणूकीत विदर्भातील निकालांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या होम ग्राउंडवर म्हणजेच चंद्रपुरात भाजपला…