नवीमुंबईतील ठाकरेंचे निष्ठावंत नगरसेवक मढवी शिंदेंच्या सेनेत
नवीमुंबईतील ठाकरेंचे निष्ठावंत नगरसेवक मढवी शिंदेंच्या सेनेत सिध्देश शिगवण नवी मुंबई : विधानसभेच्या निवडणूकीआधी नवीमुंबईतील उद्धव ठाकरेंचे मातब्बर नेते माजी नगरसेवक एम. के. मढवी यांच्यावर २७ एप्रिल २०२४ ला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अडीच लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली…
