भाजपच्या ‘नमो भारत, नमो ठाणे’ ला मनसेचे ‘मौन भारत, मौन ठाणे’ने उत्तर
ठाणे : ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती जाहिर होण्यापुर्वीच ‘नमो भारत, नमो ठाणे’च्या पोस्टरबाजीने प्रचाराला सुरुवात केली. शिंदे सेना यामुळे अस्वस्थ असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या पोस्टर…
