सातार येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ज्येष्ठ लेखिका व विचारवंत डॉ. मृदुला गर्गजी यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले यावेळी
महाराष्ट्रात सक्ती मराठीचीच अशी गर्जना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यावेळी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
