महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर ठाकरे बंधूनी रविवारी मुंबईतीली शाखांना भेटी दिल्या. यादरम्यान वरळी कोळीवाड्यातील प्रभाग क्रमांक १९३ च्या उमेदवार हेमांगी वरळीकर ह्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्तु झाले. ह्यावेळी तेजस ठाकरे, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *