मोदींची चायपे चर्चा उपक्रम लोकसभा निवडणूकीत भलताच गाजला होता. असाच काहीसा कार्नर मिटींग, शाखा भेटीवर चर्चाचा नवा इलेक्शन फंडा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अवलंबिला आहे. शाखाशाखांना भेटून ऊद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवसैनिक आणि मनसैनिकांचे मनोबल उंचावत आहेत. उद्धव ठाकरे यांनी माहिम विधानसभेतील शिवसेना -महाराष्ट्र नवनिर्माण सेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवशक्तीच्या उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयांना भेट दिल्या व उपस्थितांशी संवाद साधला.
