ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग, ठाणे आयोजित, गट क्रीडा महोत्सव, उद्घाटन व बक्षीस समारंभ दरम्यान महानगरपालिका शाळा क्रमांक, ९१, डायघर गाव, कल्याण फाटा येथे गटप्रमुख गट क्र.७, उमाकांत कुडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तुषार परब, हुद्दा- विज्ञान परिचर यांचा सत्कार, करण्यात आला. सोबत सीआरसी, समन्वयक गिरीश रत्नाकर शेलार, मुख्याध्यापिका प्राथमिक शाळा क्र.८१, वंदना बाऊस्कर इतर मान्यवर शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *