श्रीगणेश विद्यमंदिर,(माध्यमिक) दातीवली, दिवा तर्फे मतदार जनजागृती रॅली काढून व विद्यार्थ्यांनी मतदान शपथ घेतली. त्यावेळी सोबत पालिका अधिकारी सचिन वायदंडे, निवृत्ती जाधव, शाळेचे संस्था सचिव साईनाथ म्हात्रे, चौधरी सर व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *