एकनाथ शिंदेंनी मुंबई पिंजून काढली
मुंबई महानगर पालिकेच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या उमेदावरांसाठी अवघी मुंबई पिंजून काढली. त्यांच्या रोड शोला नागरिकांनी उत्स्फुर्त गर्दी केली होती. या रोडशोमध्ये आमदार प्रविण दरेकर आणि प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते.
