महाराष्ट्रातील २९ महानगर पालिकांमध्ये घवघवित यश मिळविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देशातील सगळ्यांनीच कौतुक केले पण या एतिहासिक विजयानंतर घरी लेक दिविजाने अभिमानाने मारलेल्या या मिठीनंतर फडणवीसांच्या चेहऱ्यावरील अगणित आनंद शब्दात पकडणे कठीण आहे…
