गुरुवंदना… ठाण्यात एकहाती सत्ता आणि मुंबईसह राज्यात अनेक नगरपालिकेत भाजपासोबत महायुतीत घवघवीत यश मिळिविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंदआश्रमात उपस्थित राहून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले आणि ठाणे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची भेट घेऊन विजय मिळवल्याबद्दल नगरसेवाकांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
