केडीएमसीच्या एच प्रभागात अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार, उपायुक्त समीर भुमकर व बाळासाहेब चव्हाण यांच्या निर्देशानुसार ह प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा (स्मशानभूमीच्या मागे) तसेच नवीन देवीचापाडा येथील २५ खोल्या आणि १० चाळीचे जोते संपूर्णत: निष्कासित करण्याची कारवाई केली. हि कारवाई फेरीवाला पथकाचे कर्मचारी, ठेकेदाराचे १० कामगार, १ जे.सी.बी. यांच्या सहाय्याने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *