अश्रुं अनावर… शब्द गहीवरले…

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला. अजित दादांच्या वरळीतील डोममधिल श्रद्धांजली सभेत राज्यभरातील दिग्गज मान्यवरांनी दादांना श्रद्धांजली वाहीली. यावेळी दादांच्या आठवणीने सभागृहात अश्रुं अनावर झाले होते अन् शब्दही गहीवरून गेले होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *