बाप बापच असतो….

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेळ काढत आपला मुलगा अर्जुनला वांद्रे येथील एमआयजी क्लबच्या ग्राऊंडवर क्रिकेटचे धडे दिले. जगासाठी मास्टर ब्लास्टर असला तरी अर्जुनसाठी बापाच्या भुमिकेत शिरून सचिनने आज अर्जुनला क्रिकेटच्या टिप्स दिल्या. (छाया प्रकाश पार्सेकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *