‘श्री शिवछत्रपतींची अर्थनीति’ यावर व्याख्यान

कल्याण : कल्याण इतिहास संकलन समिती कोकण प्रांतच्यावतीने श्री छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त  इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, (कल्याण जिल्हा) आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपतींच्या ३९६ व्या जन्मोत्सव दिनानिमित्त  मराठा साम्राज्याचे सखोल अभ्यासक इतिहास संकलन समिती कोकण प्रांत उपाध्यक्ष रविराज पराडकर यांचे ‘श्री शिवछत्रपतींची अर्थनीति’ यावर  अभ्यासपूर्ण ओजस्वी भाषण शनिवार, ७ मार्च सायंकाळी ६.३० वाजता डोंबिवली पूर्वेतील, वीर सावरकर रोड, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान याठिकाणी आयोजित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *