ठाणे – ज.ए.ई.चे मो. ह. विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय व अभिरुची मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने २८ मार्चला सायं. ६ वा. मो. ह. विद्यालय शाळेचे मैदान येथे सांगता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी उपस्थित असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *