हरितक्रांती व श्वेतक्रांतीचे जनक, नामांकित कृषीतज्ज्ञ, महाराष्ट्र राज्याचे 12 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात, श्री. विलास मलुष्टे, श्री. रवी जाधव, श्री. संजीव पवार आणि इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
0000