प्रा अविनाश कोल्हे यांच्या तिसरी कादंबरी ‘वाळूचे किल्ले’ वर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात शुक्रवार दोन ऑगस्ट संध्याकाळी चर्चा आयोजित केली आहे. यात कथाकार सतीश तांबे, समीक्षक प्रा. श्यामल गरुड बोलतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवियित्री मीनाक्षी पाटील असतील. डिंपल पब्लिकेशनने ही कादंबरी प्रकाशित केली आहे.
0000