मुंबई, दि. १ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेंबूर येथील स्मारकास भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक कृती समितीचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000