१ सप्टेंबरला तबला वादन स्पर्धा
मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, १ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९.३० वाजता तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहेत. या दिवशी १० ते १५ वर्षे या छोट्या गटात स्पर्धा घेतल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क ०२२-२४३०४१५०, www.dadarmatungaculturalcentre.org
०००००
