झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी २४ तारखेला असलेल्या बंदला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मुझप्पर हुसेन यांनी केले आहे. मीरा भायन्दर पत्रकारांशी वार्तालाप करत असतान ते बोलत होते.कायद्याचा कोणताही धाक न राहिल्याने बलात्कारासारखे गुन्हे बदलापूर आणि इतर ठिकाणी होत आहेत. यात सगळे रिक्षा, टेम्पो युनियन यांनी सहभागी व्हाव असं आवाहन त्यांनी केले आहे.