अशोक गायकवाड
कर्जत : कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्र कार्यसम्राट आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांची रविवारी भेट घेऊन बाबासाहेब डॉ. आंबेडकर भवन निर्माण संदर्भात चर्चा केली, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण रघुनाथ गायकवाड यांनी दिली.
रविवार, २५ ऑगस्टला कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्र कार्यसम्राट आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांची भेट घेऊन बाबासाहेब डॉ. आंबेडकर भवन निर्माण संदर्भात चर्चा केली. अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण रघुनाथ गायकवाड यांनी दिली. याप्रसंगी तालुका संघटक किशोर द्वारकनाथ गायकवाड आणि कोकण युवा सरचिटणीस जिवक अशोक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.