महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांच्या शुभहस्ते, समाजविकास विभागाचे उपआयुक्त  किसनराव पलांडे यांच्या शुभहस्ते, लेखाधिकारी मारूती शिंदे व इतर अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन संपन्न झाले.

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *