कोपरी विभाग_🚩🚩शिवसेना 🚩🚩साईनाथ नगर शाखा_महिला शाखाप्रमुख पदी नेहा मानकामे यांची  नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र  शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनाक्षी शिंदे  ठाणे पुर्व मा नगरसेविका नम्रता पमनानी मालती पाटील व शर्मिला पिपलोकर  गायकवाड ‌तसेच कोपरी महिला विभाग प्रमुख सौ मनिषा ताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *