कल्याण : कल्याण (पश्चिम) विधानसभाअंतर्गत नियंत्रण कक्षाचा १८००-२३३-०११७ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध केला आहे. हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित असून कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदारसंघांतर्गत नागरिकांसाठी आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी व निवडणुकीसंदर्भातील इतर तक्रारी टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *