भायखळा विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार म्हणून मधु अण्णा चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मा.निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे रितसर सादर केला. याप्रसंगी भायखळा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.