मुंबई : शक्तीशाली मंत्रसाधनेद्वारे मधुमेह, हृदयविकार, फ्रोजन शोल्डर, मणक्यांचे विकार इ. जुनाट आजारांवर तात्काळ सकारात्मक बदल घडवून आणणारे तसेच प्रत्येकातील रोगनिवारण शक्ती जागृत करणारे, ‘अंतर योग’ या फोर्ट, मुंबई स्थित आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक सद्गुरू आचार्य उपेंद्रजी यांचे ‘सायन्स ऑफ हिलिंग’ हे दोन दिवसांचे अभूतपूर्व शिबिर येत्या ९ व १० नोव्हेंबर रोजी ठाण्यात प्रथमच, सीकेपी हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9870741443 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *