ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११एप्रिल रोजी साजरी करण्यात आली. या वेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महान कार्याविषयी माहिती देऊन त्यांचे विचार हे पुढील येणाऱ्या तरुणांना मार्गदर्शक ठरतील अशी भावना व्यक्त करून त्यांना अभिवादन करण्यात आले या वेळी उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धीरज महांगडे, डॉ.विलास साळवे, डॉ.शिंदे तसेच मोठ्या संख्येने परिचारिका व आरोग्य महिला कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *