निवडणुकीमुळे २४ तास आपल्या कर्तव्यावर रुजू असणाऱ्या पोलिसांनी काल पोस्टल मतदान करत ‘आम्ही मतदान केले , तुम्हीही मतदान करा’ असं आव्हान सगळ्या मतदारांना केलं. वांद्राच्या खेरवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाद्वारे आपलं मत नोंदवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *