महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी २१ नोव्हेंबर हा महाराष्ट्रात हुतात्मा दिनम्हणून साजरा केला जातो. मुंबईतील हुतात्मा स्मारकास भेट देऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढामुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *