ठाणे येणाऱ्या १४ एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कोर्ट नाका येथे बाजारात बाबासाहेबांच्या फोटो,मेसेज, सहीचे टीशर्ट आणि पेन आले असून अनुयायां मध्ये आकर्षण आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. (फोटो-प्रफुल गांगुर्डे)