महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांचे कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून भरघोस मतांनी विजय मिळविल्याबद्दल कोपरी मध्ये जल्लोष करताना मा नगरसेविका मालती पाटील, शर्मिला पिंपळकर व नम्रता पमनानी ठाणे शहर उपप्रमुख प्रकाश कोटवाणी कोपरी महिला आघाडी प्रमुख मनीषा शिंदे, निर्मळा काळे शाखाप्रमुख नेहा मानकामे उपविभाग प्रमुख साधना सावंत व रेखा नलावडे तसेच सर्व उपशाखाप्रमुख, गटप्रमुख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते .