सिंधुदूर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या प्रतिनिधीपदी गणेश जेठे यांचीही बिनविरोध निवड झाली.
संघाची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे:
उपाध्यक्ष : आनंद लोके,बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर, संतोष राऊळ,किशोर जैतापकर
खजिनदार: संतोष सावंत, महेश सरनाईक.
संयुक्त कार्यवाह: प्रवीण मांजरेकर
कार्यकारणी सदस्य: राजन नाईक,लवू महाडेश्वर,लक्ष्मीकांत भावे,
अमित खोत,प्रशांत वाडेकर,
महेंद्र मातोंडकर,सुहास देसाई,
निमंत्रित सदस्य:म्हणून देवयानी वरसकर.
0000