भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने ठाणे कोर्ट नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनुयायांनी मेणबत्या प्रज्वलित करून अभिवादन केले यावेळी अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण होते… फोटो प्रफुल गांगुर्डे
