अखील भारतीय ब्राम्हण महासंघ महाराष्ट्रच्या वतीने डॉ उदय जोशी यांची देशपातळीववरील पत्रकारांची संघटना नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वसई विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडीत तथा, बाबा जोशी अध्यक्ष कोकण प्रांत महाराष्ट्र व अखील भारतीय ब्राम्हण महासंघ यांच्या वतीने जाहीर सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
