भारताचा झेंडा जगात फडकावणाऱ्या जगज्जेत्या खेळाडूंन देशातील सर्वोच्च अशा अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचा ऑलिम्पक कास्यपदक विजेता खेळाडू स्वप्निल कुसेळेला अर्जुन तर त्याची प्रशिक्षक दिपाली देशपांडेला द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही उपस्थित होते.