नवी मुंबई : नवी मुंबईमधील सानपाडा तरुणाईची व क्रीडा रसिकांची सर्वाधिक पसंतीची क्रिकेट लीग, सानपाडा प्रिमियर लीग च्या ८ व्या पर्वाचा सांगता समारंभ मोठया जल्लोशात संपन्न झाला, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. गायत्री चेतना केंद्र प्रमुख.मन्नुभाई पटेल, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, शहरप्रमुख  काशीनाथ पवार ,  माजी. नगरसेविका कोमल सोमनाथ वास्कर , कमलाकर दळवी, साईंनाथ बुवा पातील, मधुकर वास्कर, भागीरथ वास्कर, वासुदेव ठाकुर, व्यावसायिक शंकर पातील , वासुदेव पातील, शांताराम ठाकुर, उपशहरप्रमुख सुनील गव्हाणे, विभागप्रमुख अजय पवार, तानाजी चव्हाण  ह्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला व पारितोषिक वितरण सोहळ्यास  उपशहरप्रमुख सुनील गव्हाणे,विभागप्रमुख अजय पवार , विकास गाढ़वे, उपविभागप्रमुख  संदेश चव्हाण , तानाजी चव्हाण, शत्रुघ्न पाटील , पंडित वास्कर, संतोष पिलके , प्रभुदास म्हात्रे,यांची विशेष उपस्थिती होती.  सानपाड़ा प्रिमियर ८ वे पर्व ( यंग व ४०+ ) स्वरूपाचे होते.

यंग एसपीएल साठी प्रथम पारितोषिक – रोख ५१०००रुपये  व (स्व.स्नेहल ( बाबु) नवनाथ पाटिल स्मृतिचषक) स्व.भावेश स्मृति संघाने फटकाविला तर  द्वितीय पारितोषिक – रोख ३००००रुपये व ( स्व. मंगेश धर्मराज ठाकुर स्मृतिचषक) रीध आर एन इंफ्रा संघास प्राप्त झाला.मालिकावीर- म्हणुन  (रोहित बैसाणे स्मृतिचषक)  अजय पाटिल, उत्कृष्ट फलंदाज – (स्व.अजय उग्रसेन भारद्वाज स्मृतिचषक) भरत वाधवन , उत्कृष्ट गोलंदाज – (स्व.सुरेश आदितवार पाटील स्मृतिचषक) राहुल वंश उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – (स्व.प्रसाद मारोतराव गुरनूरे स्मृतिचषक) जुबेर अब्दुल, ४०+ एसपीएल प्रथम पारितोषिक – रोख ३१०००रुपये  व (स्व.पांडुरंग सिताराम ठाकुर गुरुजी स्मृतिचषक) रियांश इलेवन संघाने फटकाविला तर  द्वितीय पारितोषिक – रोख २५०००रुपये व ( स्व. भाऊ तुकाराम पाटील स्मृतिचषक) स्व.अशोक ठाकुर संघास प्राप्त झाला. मालिकावीर- म्हणुन  (स्व.शांताबाई पाटिल स्मृतिचषक)  इरशाद दांडेकर , उत्कृष्ट फलंदाज – (स्व.विलासशेट डोके स्मृतिचषक) प्रकाश ठाकुर ,  उत्कृष्ट गोलंदाज – (स्व.कमलाकांत म्हात्रे स्मृतिचषक) मिलिंद म्हात्रे , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – (स्व.हरेश पटेल स्मृतिचषक) जगदिश ठाकुर यांनी प्राप्त  केला. संपूर्ण स्पर्धेत सामनावीर- स्व.अक्षता आगास्कर, स्व.हेतल पाटिल, स्व.हाफिजा वनु, स्व.चंद्रपाल सिंग, स्व.सुंदरी मोहिली, स्व.रेशमा जाधव , स्व. सावित्री पाटे, स्व. कृष्णा पाटिल, हयांच्या स्मरणार्थ. सन्मा. नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर हयांच्या माध्यमातुन पारितोषिक देण्यात आली. सलग चौकार, षटकार  आणि विकेट साठी ही खेळाड़ुंसाठी पारितोषिक ठेवण्यात आली होती.  प्रेक्षकांनी ही आयवा कैच पकडण्याची चुरस करून , व लकी ड्रा माध्यमातुन अधिकाधिक पारितोषिक म्हणुन स्विकारली तसेच प्रेक्षक म्हणुन आरव ठाकुर हा लकी डॉ च्या माध्यमातुन सायकलचा मानकरी ठरला .  स्पर्धेत स्मार्ट टी वी, सायकल , बैग , म्यूजिक साउंड, स्पोर्ट्स गॉगल, एयरपोड , टी शर्ट , स्मार्ट वॉच आणि कैप अशी भरघोस पारीतोषिकांची ख़ैरात  सहभागी खेळाडुंसाठी होती. स्पर्धेसाठी १० प्रायोजक म्हणुन  ४०+ एसपीएल

१) प्रदीप ठाकुर -स्व.अशोक स्मृति २) सुनील वास्कर- रियांश इलेवन ३) दत्ता ठाकुर- स्व.तुकाराम ठाकुर ४) अंकुश घावटे -प्रांजल इलेवन

यंग  एसपीएल १) अंकित पाटील, देवेंद्र पाटिल – पाल्म फायटर २)  विलास पाटील- विधिशा चैलेंजर ३) रोशन पाटील – ॐ श्री बिल्डर्स

४) माया ट्रेडर्स, श्री दत्त मसाला मिल – स्व. फकिर होण्या प्रतिष्ठाण

५)  गणेश वास्कर,  निकेश वास्कर- भावेश स्मृती ६)  विनय पाटिल – आर एन इंफ़्राहयांचे सहकार्य मिळाले.१० संघामालकास १० मनपसंद आयकॉन  लकी ड्रॉ द्वारे देण्यात येवुन उर्वरीत खेळाड़ु लिलावाद्वारे प्रत्येक संघमालकांनी आप आपल्या संघात घेतले. स्पर्धेतील सुनील निकम  हा २०२५ चा सर्वात महागडा खेळाड़ु ठरला.  त्यास पाल्म फ़ायटारने सर्वाधिक बोली लावुन आपल्या संघात घेतले. स्पर्धेचे सूत्र्संचालन उमेश म्हात्रे, विनायक माळी, नीतीश तांडेल, आणि सुनील लांभोर हयानी सुरेख रित्या केले. स्पर्धे दरम्यान सानपाड़ा पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि सानपाडा ४०+ मैत्रीपुर्ण लढत खेळविण्यात आली. त्यात सानपाडा ४०+संघाने बाज़ी मारली. आयोजकांच्या वतीने सानपाडा पोलिसांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेत सर्व  खेळाड़ुंना ट्रॅक पैंट,  टी शर्ट, चहा नाश्ता, जेवण इतर सर्व सुविधा आयोजकां कडून पुरविल गेल्या व , सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु टुब च्या माध्यमातुन केले.दिवस रात्र स्पर्धा आयोजनासाठी सानपाडा ग्रामस्थांचे विशेषता सर्व क्रीड़ा संघाचे मौलिक सहकार्य लाभले . स्पर्धसाठी आवर्जुन उपस्थितीत सानपाडा विभागातील ज्येष्ठ सामाजसेवक, मान्यवर , खेळाड़ु , क्रिडा रसिक हयांचे मनपुर्वक आभार. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री सानपाडा ८ क्रिकेट संघातर्फे सानपाडा येथील माजी. नगरसेवक कोमल आणि सोमनाथ वास्कर यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *